Saturday, May 28, 2005

हंस

अयुष्यात लक्श्यात राहाण्यासर्ख्या क्षणांपैकी एक - पंख फ़डफ़डणारा हंस पाहिल्यावर!

हा फ़ोटो त्या क्षणाचे सौदर्य टिपुन गेला!

2 कॉमेंट्स:

Anonymous said...

Atishay sunder photo ahe. Tya hansacha daul apalyala ek prakarchi ubhari deun jato!

Mayuresh said...

असं म्ह्णताय! मग हा मोर पाहाच, निसर्गाची किमया म्हणतात ति हीच :)