Sunday, July 03, 2005

मराठीवर्लड ची मराठी दिनदर्शिका

पुण्यात दररोज कालनिर्ण्य पहायची सवय होती. येण्याच्या घाईत बरोबर आणायचे राहिले. साईट वर पहिले पण ते 'पेड' होते. म्हणून सहजच गुगल वर शोध घेतला आणि पहिलिच लींक उपयुक्त ठरली.

ही लिंक पाहा...

0 कॉमेंट्स: