Sunday, August 14, 2005

अजून एक मराठी ब्लॉगर - प्रियंक

गूगल चा फ़ेर-फ़टका मारता-मारता अजून एक मराठी माणुस, एक ब्लॉगर सापडला - प्रियंक. त्याची साईट जरूर पाहावी.

वर्ड-प्रेस नावाच्या सॉफ़्टवेरचा चांगला उपयोग केला आहे त्याने.

2 कॉमेंट्स:

Anonymous said...

मयूरेश, माझ्या संकेतस्थळाला link दिल्याबद्दल धन्यवाद्. पुण्याला आलो की भेटूया !

Anonymous said...

मयूरेश, माझ्या संकेतस्थळाला link दिल्याबद्दल धन्यवाद्. पुण्याला आलो की भेटूया !

- प्रियांक थत्ते. http://www.priyank.com