Saturday, September 03, 2005

जायन्ट्स कॉज्वे - आय्ररलॅड ची सहल

मी गेल्या आठवड्यात आयरलॅड ची सहल केली. तसे अनेक सुंदर देखावे बघण्यास मिळाले. पण त्यात मुख्य आकर्षण म्हणजे 'जायंट्स कॉजवे'. नैसर्गिक दगडांच्या रचने मुळे विशेष आशी ठरली ही जागा.

जमल्यास नक्की पहावी अशी अजून एक जागा. ह्या सहलीच्या चित्रांचा पुर्ण संच पहा.

1 कॉमेंट्स:

HappySam said...

cool