Sunday, January 08, 2006

छान रेसिपीस - मुख्यतः मराठी पाककृती

माझ्या बायकोसाठी काही 'विकेंड' रेसिपीस शोधताना माला नुपूर नी लिहीला हा झक्कास पाककृत्यांचा ब्लॉग मिळाला. फ़ारच छान आणि अर्थपुर्ण माहिती मिळाली. जरुर पहावे असे काही.

मला विशेष आवडले म्हणजे पककृतिंबरोबर त्यांची छान-छान चित्र पण आहेत. बाजुला असलेले त्यांच्याचपैकी एक आहे.

4 कॉमेंट्स:

Nandan said...

mayuresh, changala shodh lavalat. ya link baddal mahiti dilyabaddal aabhar.

आशिष दीक्षित said...

याहू! मी अखेरीस देवनागरीत लिहू शकलो! खूप खूप धन्यवाद मित्रा!
आशिष
(ashish.scribe@gmail.com)

Shailesh S. Khandekar said...

मयूरेष,

नूतन वर्षात आपले लेख वरचेवर वाचण्यास मिळोत ह्या शुभेच्छा.

HappySam said...
This post has been removed by a blog administrator.