Thursday, May 10, 2007

वेड लागलय!


नुकताच मला हा मराठी विडिओ दाखवण्यात आला. एका मराठी माणसाने केलेला एक उत्तम प्रयोग! वाह मित्रा! बढीया काम!! आगे बढो.

आता अजून मराठी विडीओ बघण्याची ईच्छा झाली ना? मला ही असेच झाले, म्हणुन गोळा केलेले ही काही मराठी सुवर्ण गाणी.

0 कॉमेंट्स: