
UK मध्ये चित्रीत केलेल्या बॉलिवुड चित्रपटांचे लोकेशन्स पहा. गूगल मॅप्सची नवीन "माय मॅप्स" सोय वापरून तयार केलेली ही यादी.
हे पहुन तुम्हाला ही असे काही करावेसे वाटले तर अधीक माहिती ईथे मिळेल.
मी, माझ्या गप्पा आणि चकाट्या. थोडी माहिती, थोडी मतें आणि हो बरं का .. तुमच्या प्रतिक्रीया जाणून घ्यायची इच्छा.

0 कॉमेंट्स:
Post a Comment