एप्रिल २२, २००५

मराठी पाऊल पडते पुढे - सेरेंस क्लिपफ़ोलिओ लॅग्वेज पॅक.

अजुन एक ठिकाणि मराठी झेंडा फ़डकला - सेरेंस क्लिपफ़ोलिओ ह्या सॉफ़्टवेर साठी मी एक मराठी लॅग्वेज पॅक तयार केले आहे. त्यांनी ते नुकतेच त्यांच्या साईट वर पबलिश केले - आता तुम्ही सेरेंस क्लिपफ़ोलिओ ही मराठीतुन पाहू शकाल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: