
माझा सारखे तुम्ही पण नियमीत सकाळ-ची इ-आवॄत्ति वाचता का? आता अस्स्ल मराठीत त्यातल्या ठळक बातम्या ऐकणे पण शक्य आहे. इ-सकाळ चा वेबसाईटवर उजवीकडे दाखवलेले चित्र शोधा (तिथे हि ते उजवीकडेच आहे), व त्यावर
क्लिक करा.
सकाळ नि सुरू केलेला हा प्रयोग तुम्हाला नक्की आवडेल!
२ टिप्पण्या:
हॅलो,
धन्यवाद.
- सम्राट फडणीस
Hello from Russia!!!
Some time ago I try to find a lot of interested information... The Internet is big... I find your blog... I think, - your blog is good!!! I like it!!!
टिप्पणी पोस्ट करा