मे २८, २००५

तिरामिसु केक


Tiramisu with Ice Cream
Originally uploaded by Mayuresh.
माला वेगवेगळे देश फ़िरायला खूप अवडतात, मुख्यत: त्यांचे स्थानीय पदार्थ खावायास तर खुपच मजा येते. त्यातील एक म्हणजे ईटालियन पदार्थ.

आपण सर्व पिझा तर खातोच, पण त्यांचे ईतर हि पदार्थ ईथे युरोप मध्ये तित्केच प्रसिद्ध आहेत. त्यातिल एक म्हणजे 'तिरामिसु केक'. एका अस्सल ईटालियन 'रेस्टोरांते' मध्ये काढलेला हा फोटो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: