मे २८, २००५

लेक विंडरमेर - मे २००५

मागच्या आठव्ड्या आखेरि मी उत्तर ईंग्लंड मधील 'लेक डिस्ट्रीक्ट' ह्या जागेस भेट दिली. ह्या जागेस हे नाव त्यातल्या तळ्यांमुळे पडले आहे. त्यातील मुख्य आणि सर्वात मोठे तळे म्हणजे - विंडरमेर.

काहि चित्र सर्वांसाठी ईथे 'उपलोड' करत आहे. कसे वाटले जरुर कळवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: