एप्रिल २७, २००७

जपानी ’सामुराई’ तलवार कशी बनवतात

जपानी ’सामुराई’ तलवार (जपानी भाषेत - खताना किंवा कताना) कशी बनवतात हे नुकतेच मला एका प्रोग्रॅम मध्ये पहायला मिळाले. ते पाहुन त्या कलेविषयी मला खूप कौतुक वाटले. तुम्ही हि पहा आणी एन्जॉय करा.

अररे हो, हा एक विडीओ आहे (साधारण ४७ मि. लांब) आणि तो पहाण्यासाठी तुम्हाला लागेल:
विडीओ लिंक: How it's made - Samurai Sword (katana)

२ टिप्पण्या:

BrightIdeas म्हणाले...

dear friend

i am interested in knowing how u have made marathi typing work on bloggers.com.

Actuall i am making a website in marathi language wher i am using baraha.

Are u using the same .

please let me know

Mayuresh Kadu म्हणाले...

yes, I use Baraha. See details here.